Marathi IC33 Paper 1

 332
Que. 1 : भारतात किती आयुर्विमा कंपनी कार्यरत आहेत ?
   1.  24
   2.  26
   3.  23
   4.  20
Que. 2 : खालीलपैकी कोणती जोखीम हस्तांतरण ची एक विधी आहे ?
   1.  बँक एफ डी
   2.  सामान्य भाग
   3.  आयुर्विमा
   4.  रियल इस्टेट
Que. 3 : जगातली साग्यात पहिली जीवन आयुर्विमा कंपनी कोणती ?
   1.  मुंबई म्युचुअल बीमा सोसायटी लिमिटेड
   2.  लॉयड्स कॉफी हाउस
   3.  अमीकबेल सोसाइटी फॉर अ पेरपेतुअल अस्सोरंस
   4.  नेशनल इंश्योरेंस कंपनी लिमिटेड प्रतिक्रिया:
Que. 4 : खालीलपरिदृष्टीत आयुर्विमा ची हमी असते ?
   1.  एक व्यक्ती आपला बटवा [ पाकीट ] गमावू शकतो
   2.   एका कुटुंबातला रोटी कवणारा व्यक्ती आकस्मिक मृत्यू पावल्यास
   3.  स्टॉक च्या किमतीत वेगात घसरण होई शकते
   4.  प्राकृतिक पडझडी मुले एक घर त्याचे मूल्य गमावू शकतो
Que. 5 : दोन प्रकारचे जोखीम भर असतात
   1.  अटीपूर्ण जोखीम भार आणि विनाअट जोखीम भार
   2.  जोखिमेचे सकारात्मक भार आणि जोखीमीचे नकारात्मक भार
   3.  जोखमीचे प्राथमिक ओझे आणि जोखिमेचे द्वितीय भार
   4.  वरील सर्व
Que. 6 : HLV ची संकल्पना कोणी तयार केली ?
   1.  डॉ मार्टिन लूथर किंग
   2.   वारेन बफ़ेट
   3.  प्रोफेसर ह्लुबंर
   4.  जॉर्ज सोरोस
Que. 7 : आयुर्विमा संदर्भात जोखीम प्रतिधारण एका अशा स्थितीला विशद करत जिथे _____
   1.  नुकसान वा हानी ची संभावना नसते
   2.  मालमत्ता आयुर्विमा द्वारे कव्हर केली जाते
   3.  व्यक्ती जोखीम आणि त्याचा प्रभाव सहन करण्याचा निर्णय स्वतः करतो
   4.  नुकसानीतील स्थिती / घटनेचे काही मूल्य नसते
Que. 8 : जोखिमेच्या घटनेतील संभावनांना कमी करण्याच्या उपायांना _______रूपात ओळखले जाते
   1.  जोखिम प्रतिधारण
   2.  जोखिम हस्तांतरण
   3.  तोट्यापासून बचाव
   4.  जोखिम पासून बचाव
Que. 9 : आयुर्विमा कंपनीला जोखीम स्थानांतरित करून हे संभव होते ?
   1.  मालमत्तेच्या बाबत बेफिकीर होणे
   2.  एका दुर्घटनेच्या स्थितीत आयुर्विमा चा साहाय्याने पैसे बनवणे
   3.  आपल्या संपत्तीच्या संभावित धोक्यांकडे नजरचुकवेगिरी करणं
   4.  मनातील शांतीचा आनंद घेणं आणि अधिक प्रभावी स्वरूपात व्यापाराची योजना बनवणे
Que. 10 : खालीलपैकी कोणते आयुर्विमा कारभाराचे तत्व नाही
   1.   एसेट
   2.  जोखिम
   3.  सब्सिडी
   4.  देवाण - घेवाणीचा सिद्धांत